माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, विभागीय कार्यालय अमरावतीची स्थापना वर्ष 
    १९९१-१९९२ ला झाली.  
        सदर विभागीय मंडळ 
    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, भांबुर्डा, शिवाजी नगर 
    पुणे यांच्या अधिनस्थ कार्यरत आहे.
    
          
    
    अमरावती विभागीय मंडळाअंतर्गत अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ व वाशिम जिल्हे 
    समाविष्ठ आहे.  
    अधिक माहिती करीता....
    
    http://mahahsscboard.maharashtra.gov.in
    
    
    
        
    
    
        
        Visitors -
    
    
        172986